Mumbai Indians चे कट्टर फॅन आहात? मग हे Quiz जिंकून दाखवाच!

कट्टर मुंबई इंडियन्स फॅन कधीच यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चुकीची देणार नाही. असेल हिंमत तर घ्या हे चॅलेंज आताच!


मुंबई इंडियन्स म्हणजे सर्वाधिक अर्थात पाच वेळा IPL टायटल जिंकणारी एकमेव टीम होय. ही कामगिरी गाजवून त्यांनी IPL वर अधिराज्य गाजवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला सुद्धा गप्प केलं. त्यामुळे साहजिकच प्रत्येक MI फॅन्सला अभिमान तर वाटणारच ना! IPL सुरु झाली की तुम्ही एक कट्टर MI फॅन म्हणून मिरवत सुद्धा असाल. पण तुम्ही खरंच त्या लेव्हलचे कट्टर फॅन आहात? चला या प्रश्नांची उत्तरे द्या आणि दाखवून द्या!

[zombify_post]


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal