राजकारण हा आपल्या मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय! मस्त चहाचा घोट घेत राजकारणावर गप्पा मारणे याशिवाय दुसरा टाईमपास नाही. तर हा टाईमपास करता करता बऱ्याचदा आपण बोलून जातो की मी असतो तर हे केलं असतं आणि ते केलं असतं. पण कधी विचार केलाय का जर तुम्ही नेते असता तर तुम्हाला कोणतं मंत्री पद सूट झालं असतं? हेच उत्तर शोधण्यात तुम्हाला मदत करेल आमचे हे भन्नाट Quiz!
-
1 राजकारणात टिकून राहायचं तर किती धूर्त असावं?
-
१००%
-
५०%
-
२५%
-
-
2 राजकारणात पैश्याला किती प्रमाणात महत्त्व असायला हवे?
-
१००%
-
५०%
-
२५%
-
-
3 एखादा नेता पैसा खातो आहे पण लोकांची कामे करतो, तर त्याला तुम्ही किती टक्के द्याल?
-
१००%
-
५०%
-
२५%
-
-
4 भारताची लोकशाही किती टक्के सक्षम आहे असे तुम्हाला वाटते?
-
१००%
-
५०%
-
२५%
-
-
5 नवीन पक्षातून तुम्हाला मंत्रिपद दिलं जात असेल तर तुम्ही तुमचा पक्ष सोडण्याची शक्यता किती आहे?
-
१००%
-
५०%
-
००%
-
-
6 गरीब घरातून आलेला व्यक्ती नेता झाल्यावर श्रीमंत होतो ही गोष्ट तुम्हाला किती प्रमाणात मान्य आहे?
-
१००%
-
५०%
-
२५%
-
-
7 आपल्या माणसांच्या प्रश्नांसाठी तुम्ही वरिष्ठांचा आदेश लाथाडण्याची शक्यता किती आहे?
-
००%
-
१००%
-
५०%
-
-
8 तुमच्यावरील एखादा आरोप सिद्ध झाल्यास तुम्ही स्वत:हून मंत्रिपद सोडण्याची शक्यता किती आहे?
-
१००%
-
२५%
-
००%
-
-
9 राजकारणात शिक्षणाला किती महत्त्व असावे?
-
१००%
-
५०%
-
२५%
-
-
10 आता शेवटचा प्रश्न, तुमच्या मते मंत्र्यांना मिळणारे भरमसाठ लाभ किती टक्के बंद व्हावेत?
-
१००%
-
५०%
-
००%
-
तुम्ही जर नेता असता तर तुम्हाला कोणते मंत्रीपद मिळाले असते? खेळा हे Quiz!
Created on-
Quiz result
संरक्षण मंत्री
तुम्ही प्रत्येक गोष्टीचा चारी बाजूने विचार करून मगच पाऊले उचलता. पण तुमची प्रत्येक कृती ही जलद होते आणि त्यात सर्वांच्या भल्याचाच विचार असतो. संरक्षण मंत्र्यामध्ये हे सर्व गुण असले तरच तो देशाच्या हिताचे निर्णय घेतो. त्यामुळे तुमच्यासाठी संरक्षण खातंच बेस्ट आहे!
-
Quiz result
गृहमंत्री
गृहमंत्री हा अत्यंत चाणाक्य असावा लागतो. त्याला देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय तिन्ही स्तरांची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे असते. अभिनंदन या निकषात तुम्ही अगदी परफेक्ट बसता. त्यामुळे तुमच्यासाठी गृह खातंच बेस्ट आहे!
-
Quiz result
शिक्षण मंत्री
नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड आणि मुख्य म्हणजे शिक्षणाला प्राधान्य देणारा नेताच शिक्षण मंत्र्याच्या खुर्चीत बसणे योग्य आहे. तुम्ही स्वत:ची पात्रता योग्य उत्तरे देऊन सिद्ध केली आहे त्यामुळे तुमच्यासाठी शिक्षण खातंच बेस्ट आहे!
-
Quiz result
रेल्वेमंत्री
प्रत्येक व्यक्तीचा सारासार विचार करून एक सर्वसमावेशक निर्णय घेण्याची जबरदस्त कुवत तुमच्यात दिसून येते. जगातील एका महत्त्वपूर्ण रेल्वेची जबाबदारी सांभाळायची म्हणजे अशीच कुवत हवी. त्यामुळे तुमच्यासाठी रेल्वे खातंच बेस्ट आहे.
0 Comments