सच्चा महाराष्ट्र प्रेमीच देऊ शकतो ह्या Quiz मधील प्रश्नांची अचूक उत्तरे!

महाराष्ट्राचा इतिहास हा आपल्याला शाळेपासून शिकवला जातो. पण जस जशी शाळा मागे पडते तसा तो इतिहासही विस्मरणात जातो, खरे आहे ना?


महाराष्ट्राचा इतिहास हा महान आहे, खूप समृद्ध आहे. हा इतिहास असा आहे जो अंगावर रोमांच उभे करतो, आपले कुतूहल जागवतो, आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. पण महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकालाच महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल किती ज्ञान आहे? हाच प्रश्न आम्हीही तुम्हाला विचारतो की तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास किती माहित आहे? चला तर घ्या मग हे Quiz challange आणि दाखवा तुमचा हुशारी!

  1. 1 महाराष्ट्राचा कोकण विभाग हा इ.स.पू. ३२१-१८४ प्राचीन काळांत कोणत्या साम्राज्याचा हिस्सा होता?

    1. तुर्क
    2. मुघल
    3. मौर्य
    4. मराठा
    Correct!
    Wrong!
  2. 2 महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये कोणत्या नावाने संबोधले गेले आहे?

    1. भूमी
    2. राष्ट्र
    3. महान
    4. देश
    Correct!
    Wrong!
  3. 3 महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे कोणते आहे?

    Source : gstatic.com

    1. सातवाहन
    2. भोसले
    3. सावंत
    4. मोहिते
    Correct!
    Wrong!
  4. 4 ब्रिटिश काळात बॉंबे प्रेसिडेन्सीला मराठीत काय म्हणत?

    Source : wikimedia.org

    1. मुंबई इलाखा
    2. ब्रिटिश इलाखा
    3. नॅशनल इलाखा
    4. बॉम्बे नॅचरल
    Correct!
    Wrong!
  5. 5 कलचुरी राजघराण्याने कोणत्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले?

    1. दुसऱ्या
    2. आठव्या
    3. सहाव्या
    4. पहिल्या
    Correct!
    Wrong!
  6. 6 सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले कोणते काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी आहे?

    Source : scroll.in

    1. कला
    2. खयाल संगीत
    3. सप्तपदी
    4. गाथासप्तशती
    Correct!
    Wrong!
  7. 7 स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी कोणती चळवळ उभारली गेली?

    Source : memumbai.com

    1. मराठी एकत्रीकरण
    2. संयुक्त महाराष्ट्र चळवळ
    3. मराठी भाषा चळवळ
    4. माय मराठी चळवळ
    Correct!
    Wrong!
  8. 8 पेशव्यांनी दक्षिणेस कुठवर राज्य वाढवले?

    Source : assettype.com

    1. हुबळी
    2. कारवार
    3. तंजावर
    4. म्हैसूर
    Correct!
    Wrong!
  9. 9 स्वातंत्र्यानंतर सुद्धा मराठवाडा कोणच्या अंमलाखाली होता?

    Source : latestly.com

    1. निजाम
    2. पोर्तुगीज
    3. डच
    4. मुघल
    Correct!
    Wrong!
  10. 10 राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ही रचना कोणाची आहे?

    1. कुसुमाग्रज
    2. चिं.त्र्य. खानोलकार
    3. आचार्य अत्रे
    4. राम गणेश गडकरी
    Correct!
    Wrong!

सच्चा महाराष्ट्र प्रेमीच देऊ शकतो ह्या Quiz मधील प्रश्नांची अचूक उत्तरे!

Created on
  1. Quiz result
    You scored
    Correct!
    Share Your Result
  2. Quiz result

    You scored
    Correct!
    Share Your Result

0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal

Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Countdown
The Classic Internet Countdowns
Open List
Submit your own item and vote up for the best submission
Ranked List
Upvote or downvote to decide the best list item
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format