IPL बघताना, ‘यार हा प्लेयर भारी आहे, ‘हा एक नंबर खेळतो, प्लेयर पाहिजे तर असा’, असे एक ना अनेक डायलॉग आपल्या मुखातून फास्ट बॉल्स सारखे बाहेर पडत असतात. पण कधी तुम्ही विचार केलाय का तुम्ही नेमके कोणत्या IPL प्लेयर सारखे आहात? किंवा कोणता IPL प्लेयर तुमच्याशी मॅच होतो? चला फक्त ५ मिनिटांच्या आत आज याचे उत्तर सुद्धा जाणून घ्या.
[zombify_post]
0 Comments