अशी ही बनवाबनवी मधलं तुम्ही कोणतं पात्र आहात हे शोधण्यासाठी आताच हे Quiz खेळा!

आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक खास क्विझ! हे क्विझ खेळा आणि पहा तुम्ही चित्रपटातील कोणत्या पात्राशी मॅच होता.


‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हा एकमेव असा डायलॉग आहे जो झोपेत असलेल्या माणसाला ऐकवला तर तो देखील पूर्ण प्रसंग आठवून गालातल्या गालात खुदकन हसेल. मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही भन्नाट आहे हे वेगळ्याने सांगायला नको. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक खास क्विझ! हे क्विझ खेळा आणि पहा तुम्ही चित्रपटातील कोणत्या पात्राशी मॅच होता.


[zombify_post]


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal