निवडा तुमचं Favorite Food आणि आम्ही Guess करू तुमची रास!

तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात त्यावरून रास ओळखता येऊ शकते का? हो, ट्राय करून पहा, 99% रिझल्ट अगदी बरोबर असतो.


खाद्यपदार्थांची प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते आणि ही आवड निवड आपल्या स्वभावावर आधारित असते आणि स्वभावाचे मूळ आपल्या राशीत असते. तर मग आम्ही विचार केला की आपण खाद्यपदार्थांच्या आवडी निवडीवरून रास ओळखू शकतो का? आणि आमचं हे experiment बऱ्यापैकी यशस्वी ठरलंय. तुम्ही सुद्धा खेळून पहा. आम्हाला खात्री आहे तुमची रास सुद्धा आम्ही नक्की बरोबर Guess करू!

  1. 1 निवडा तुमचा आवडता नाश्ता

    1. मिसळ
    2. चहा-चपाती
    3. पोहे
    4. इडली
  2. 2 दुपारच्या जेवणात काय खायला आवडतं?

    1. डाळ भात भाजी
    2. डाळ भात भाजीसोबत चपाती सुद्धा
    3. फक्त भात
    4. चपाती भाजी
  3. 3 संध्याकाळचा आवडता नाश्ता?

    1. फरसाण
    2. खारी
    3. बिस्किट्स
    4. गोड शिरा
  4. 4 हॉटेलला गेल्यावर काय निवडता?

    1. इंडियन व्हेज
    2. इंडियन नॉन-व्हेज
    3. चायनीज व्हेज
    4. चायनीज नॉन-व्हेज
  5. 5 खालीलपैकी ऑल टाईम फेव्हरेट ड्रिंक?

    1. उसाचा रस
    2. सोलकढी
    3. कोकम सरबत
    4. कैरीचं पन्हे
  6. 6 निवडा आवडतं Street Food!

    1. वडापाव
    2. चायनीज भेल
    3. पाणी पुरी
    4. भेल-पुरी

निवडा तुमचं Favorite Food आणि आम्ही Guess करू तुमची रास!

Created on
  1. Quiz result

    मेष किंवा वृषभ

    Share Your Result
  2. Quiz result

    मिथुन किंवा कर्क

    Share Your Result
  3. Quiz result

    सिंह किंवा कन्या

    Share Your Result
  4. Quiz result

    तूळ किंवा वृश्चिक

    Share Your Result
  5. Quiz result

    धनु किंवा मकर

    Share Your Result
  6. Quiz result

    कुंभ किंवा मीन

    Share Your Result

0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal

Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Countdown
The Classic Internet Countdowns
Open List
Submit your own item and vote up for the best submission
Ranked List
Upvote or downvote to decide the best list item
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format