तुम्ही कोणता IPL खेळाडू आहात? उत्तरासाठी हे Quiz खेळा!

आता IPL खेळणे आपल्या तर नशिबात नाही, पण समजा IPL मध्ये संधी मिळाली असती, तर आपण कोणत्या खेळाडू सारखे असतो याचे उत्तर तुम्हाला देईल हे भन्नाट Quiz!


IPL बघताना, ‘यार हा प्लेयर भारी आहे, ‘हा एक नंबर खेळतो, प्लेयर पाहिजे तर असा’, असे एक ना अनेक डायलॉग आपल्या मुखातून फास्ट बॉल्स सारखे बाहेर पडत असतात. पण कधी तुम्ही विचार केलाय का तुम्ही नेमके कोणत्या IPL प्लेयर सारखे आहात? किंवा कोणता IPL प्लेयर तुमच्याशी मॅच होतो? चला फक्त ५ मिनिटांच्या आत आज याचे उत्तर सुद्धा जाणून घ्या.

  1. 1 तुमची बॅटिंग स्टाईल कोणती आहे?

    1. राईटी
    2. लेफ्टी
  2. 2 तुमची बॉलिंग स्टाईल कोणती आहे?

    1. लेफ्ट हँड साईड
    2. राईट हँड साईड
  3. 3 विकेट कीपिंग करायला आवडते का?

    1. होय
    2. नाही
  4. 4 २ चेंडूत ६ रन्स हवे असताना काय कराल?

    1. १ फोर आणि २ रन्स
    2. एका बॉलमध्ये सिक्स
  5. 5 शेवटच्या ओव्हरमध्ये ४ रन्स डिफेंड करायचे आहेत, कोणाला बॉलिंग द्याल?

    1. जसप्रीत बुमराह
    2. ख्रिस मॉरीस
  6. 6 तुमची आवडती ओपनिंग जोडी?

    1. के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल
    2. शेन वॉटसन आणि फाफ-डू-प्लेसी
  7. 7 तुमच्या मते सर्वात बेस्ट फिल्डर कोण?

    1. ए. बी. डिव्हीलीयर्स
    2. रवींद्र जडेजा
  8. 8 दोन टीम्सचा ऑप्शन असेल तर कोणत्या टीमसाठी खेळायला आवडेल?

    1. किंग्ज इलेव्हन पंजाब
    2. राजस्थान रॉयल्स
  9. 9 बॉलिंग करणाऱ्या टीमने कितव्या ओव्हर्स मध्ये Strategic Timeout घेणे बंधनकारक असते?

    1. ६ ते ९ व्या ओव्हर्स दरम्यान
    2. ११ ते १३ ओव्हर्स दरम्यान

तुम्ही कोणता IPL खेळाडू आहात? उत्तरासाठी हे Quiz खेळा!

Created on
  1. Quiz result

    महेंद्र सिंग धोनी

    अभिनंदन...! तुमच्यात 'माही' दडला आहे. शेअर करा आणि सगळ्यांना सांगा.

    Share Your Result
  2. Quiz result

    श्रेयस अय्यर

    अभिनंदन.... तुमच्यात आहे एक जबरदस्त बॅट्समन आणि कॅप्टन सुद्धा!

    Share Your Result
  3. Quiz result

    आंद्रे रसेल

    अभिनंदन....तुमच्यात दडला आहे स्फोटक ऑल राउंडर

    Share Your Result
  4. Quiz result

    क्विंटन डी कॉक

    अभिनंदन....एक बेस्ट विकेटकीपर तुमच्यात दडला आहे!

    Share Your Result
  5. Quiz result

    रवी चंद्रन अश्विन

    अभिनंदन....तुमच्यात आहे भल्याभल्यांना घाम फोडणारा स्पिनर!

    Share Your Result
  6. Quiz result

    राहुल तेवतिया

    अभिनंदन...टीमला सगळ्यात जास्त गरज असताना नेहमी तुम्ही धावून येता!

    Share Your Result
  7. Quiz result

    विराट कोहली

    अभिनंदन भावा....आयुष्य म्हणजेच लढाई अशी शिकवण देणारा क्रिकेटर झालायस तु!

    Share Your Result
  8. Quiz result

    रोहित शर्मा

    अभिनंदन..भावा तुझ्यात दडला आहे Most Successful Batsman!

    Share Your Result
  9. Quiz result

    राशीद खान

    अभिनंदन....तुमच्यात दडला आहे मॅजिकल खेळाडू!

    Share Your Result

0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal

Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Countdown
The Classic Internet Countdowns
Open List
Submit your own item and vote up for the best submission
Ranked List
Upvote or downvote to decide the best list item
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format