तुम्ही मुलींना किती HOT दिसता? याचे उत्तर मिळेल या Quiz मधून!

प्रत्येक मुलाप्रमाणे तुमच्या सुद्धा मनात हा प्रश्न येत असेल ना की मुलींच्या नजरेत तुम्ही किती Hot, Cute किंवा Attractive आहात? बघा काय उत्तर मिळतंय!


कधीतरी आरशासमोर उभे राहून तुम्ही देखील स्वत:च स्वत:ला कितीतरी वेळ न्याहाळलं असेल, आणि तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या मुलीचा चेहरा आठवून तिला मी कसा वाटत असेल? हा प्रश्न सुद्धा स्वत:ला विचारला असेल. पण अर्थातच त्या उत्तराच्या शोधात तुम्ही अजूनही असाल. तर तुमच्या मदतीसाठीच आम्ही हे Quiz तयार केलं आहे. जे तुम्हाला एक अंदाज नक्कीच देईल की तुमच्या आवडीच्या मुलीच्या मनात किंवा अन्य मुलींच्या मनात तुमची Image नक्की काय आहे! 

  1. 1 बाहेर जाताना कोणते कपडे घालायला आवडतात?

    1. कॅज्युअल शर्ट्स
    2. टी-शर्ट्स आणि जीन्स
    3. फॉर्मल शर्ट्स
    4. बाहेर जायचाच कंटाळा आहे
  2. 2 तुमच्या किती मैत्रिणी आहेत?

    1. मोजता येणार नाहीत
    2. अखंड सिंगल
    3. मैत्रिणी बित्रिणी आपण मानत नाही
    4. कामापुरती बोलतात अशा काही आहेत
  3. 3 एखाद्या मुलीला पहिल्यांदा मेसेज करताना काय मेसेज टाईप करता?

    1. Hii..How Are You?
    2. Hello
    3. Hey
    4. Good morning/Good Afternoon/Good Evening
  4. 4 अरेंज्ड मॅरेज वर विश्वास आहे की लव्ह मॅरेज?

    1. अरेंज्ड मॅरेज
    2. लव्ह मॅरेज
    3. दोन्हीही चालेल
    4. अजून लग्नाचा विचार नाही
  5. 5 घरच्यांसोबत असताना एखादी ओळखीची मुलगी दिसली तर काय कराल?

    1. इग्नोर करेन
    2. स्वत:हून बोलायला जाईन
    3. काहीतरी काम काढून सटकेन
    4. तिने ओळख दाखवली तर दाखवेन
  6. 6 तिला डेट वर कुठे घेऊन जायला आवडेल?

    1. छानसं हॉटेल
    2. निसर्गरम्य ठिकाणी
    3. एखाद्या मुव्हीला
    4. माझ्या आवडत्या ठिकाणी
  7. 7 एखाद्या मुलीने नकार दिला तर काय कराल?

    1. जोवर होकार मिळत नाही तोवर प्रयत्न करेन
    2. एक नाही म्हणाली तर दुसरी मिळेल
    3. मित्रांसोबत बसून दु:ख कमी करेन
    4. प्रेम नाही पण मैत्री निभावेन
  8. 8 Movies कोणत्या आवडतात?

    1. फक्त आणि फक्त Action
    2. Sci-fi आणि कार्टून
    3. Romantic Movies
    4. वरील पैकी तिन्ही
  9. 9 एखाद्या मुलीसाठी मित्रांना सोडाल का?

    1. गेली उडत ती
    2. मित्र आणि ती दोघांना सांभाळेन
    3. प्रेम आयुष्यभर पुरतं, मित्र नाही
    4. मित्रांना भेटणं थोडं कमी करेन
  10. 10 पहिलं प्रेम कुठे झालं?

    1. शाळेमध्ये
    2. कॉलेजमध्ये
    3. ऑफिसमध्ये
    4. अजून मनासारखी भेटायची आहे

तुम्ही मुलींना किती HOT दिसता? याचे उत्तर मिळेल या Quiz मधून!

Created on
  1. Quiz result

    लाजाळू पण क्युट

    मुलींच्या नजरेत तुम्ही थोडेसे लाजाळू आहात. तुम्ही स्वत:हून मुलींशी बोलण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण हो तुमच्यात तो एक चार्म आहे जो मुलींना आवडतो आणि म्हणूनच तुम्ही त्यांना क्युट वाटता.

    Share Your Result
  2. Quiz result

    भोंदूबाबा

    जाऊ दे भावा, हृदयावर दगड ठेवून हे सत्य स्वीकार आणि स्वत:मध्ये थोडे बदल कर, कारण बहुतांश मुलींना तु भोंदूबाबा वाटतो आणि तुझ्यात काहीच Attractive त्यांना वाटत नाहीये, देवावर विश्वास ठेव, होईल सगळं नीट!

    Share Your Result
  3. Quiz result

    तुम्ही नादच केलाय शेठ

    अभिनंदन, पोरींना तुमच्यात तो माचो लुक दिसतो, जो त्यांना आवडतो. त्यामुळे अगदी बिनधास्त राहा आणि प्रपोज करायला घाबरू नका. भिऊ नका तुमचा Hot Look तुमच्या पाठीशी आहे!

    Share Your Result
  4. Quiz result

    रांगडा आणि राडेबाज

    मुलींच्या मते तुम्ही अगदीच रांगडे आणि राडेबाज आहात. आता ही गोष्ट चांगली सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा! कारण काही मुलींना अशी रांगडा बाज असणारी मुल आवडतात, तर काहींना नाही. पण तुमची Personality अशी आहे की पोरगी एकदा तरी तुमच्याकडे पाहणारच!

    Share Your Result

0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal

Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Countdown
The Classic Internet Countdowns
Open List
Submit your own item and vote up for the best submission
Ranked List
Upvote or downvote to decide the best list item
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format